Tuesday 15 May 2012

Amar circus in Napgur

महापालिकेच्या प्लॅटफॉर्म शाळेच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी अमर सर्कसचा नि:शुल्क आनंद लुटला. सर्कसच्या व्यवस्थापकाने या विद्यार्थ्यांसाठी अल्पोपाहाराचीही व्यवस्था केली होती. सायकलवर कसब दाखविणार्‍या या युवतीला विद्यार्थ्यांनी असे चिअरअप केले.

No comments:

Post a Comment