देशात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'च्या (आयआयटी-जेईई) प्रवेश परीक्षेत येथील शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी कार्तिक तिडके विदर्भातून पहिला आला आहे. राष्ट्रीय स्तरावर त्याला २७७ गुणानुक्रम मिळाला.
मागासवर्गीयांमधून डॉ. आंबेडकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी अंकिता हुमणे (२९) हिने प्रथम क्रमांक पटकावला.
मागासवर्गीयांमधून डॉ. आंबेडकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी अंकिता हुमणे (२९) हिने प्रथम क्रमांक पटकावला.
No comments:
Post a Comment