महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०१२ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल १३ जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
मार्च २०११ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल गेल्या वर्षी १७ जून रोजी जाहीर करण्यात आला होता. गेल्या वर्षीपेक्षा चार दिवस आधीच यंदाचा निकाल जाहीर करू, असा निर्धार शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दीड महिन्यापूर्वीच व्यक्त केला होता. त्यादृष्टीने शिक्षण मंडळाने तयारी चालवली असल्याचे दर्डा यांनी सांगितले.
इयत्ता बारावीचा निकाल गेल्यावर्षी २७ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. यंदा हा निकाल त्याच्या दोन दिवस आधी म्हणजे २५ मे रोजी मंडळाने जाहीर करून आघाडी घेतली होती.
News Source :http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=MainEdition-1-2-10-06-2012-90bea&ndate=2012-06-10&editionname=main

I admire the valuable information you offer in your articles. I will bookmark your blog and have my friends check up here often. I am quite sure they will learn lots of new stuff here than anybody else!
ReplyDeleteonline test for bitsat